loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Monday, January 10, 2011

Aathwanitlya kavitaa .. 1.1 .. "आठवण"


आठवण असते फ़ुलासारखी
मनाच्या फ़ादींवर सजवायची
नाही फ़ुलदाणीत खोवायची
आठवण असते ढगासारखी
आठवण
आठवण असते फ़ुलासारखी
मनाच्या फ़ादींवर सजवायची
नाही फ़ुलदाणीत खोवायची
आठवण असते ढगासारखी
मनाच्या आकाशात झुलवायची
नाही वीज काढायची
आठवण असते वेलीसारखी
मनाच्या आधाराला लावायची
नाही आधाराला द्यायची
आठवण असते उन्हासारखी
मनःसूर्याकडून घ्यायची
नाही चद्रांला द्यायची
आठवण असते अश्रुसारखी
गालांवर ओघलायची
नाही डोळ्यात दडवायची
मनाच्या आकाशात झुलवायची
नाही वीज काढायची
आठवण असते वेलीसारखी
मनाच्या आधाराला लावायची
नाही आधाराला द्यायची
आठवण असते उन्हासारखी
मनःसूर्याकडून घ्यायची
नाही चद्रांला द्यायची
आठवण असते अश्रुसारखी
गालांवर ओघलायची
नाही डोळ्यात दडवायची...........
..............................................................

Aathwanitlya kavita..

तू भेटशील तेंव्हा,
खूप काही बोलायचे आहे..
थोडे फार भांडण आणि,
खुपसे प्रेम करायचे आहे...
प्रत्येक विरहक्षणाचा,
तुला जाब विचारायचा आहे...
तो हरेक क्षण मला,
व्याजासकट वसूल करायचा आहे..
मनी साठवलेल्या क्षणांचा
एकेक पदर उलगडायचा आहे..
तू न केलेल्या प्रत्येक फोन ची,
तुला शिक्षा द्यायची आहे...
इतके दिवस जातात का दुर?
म्हणत मी तुला रागवणार आहे,
माझ्यशिवाय कुठेही जाऊ नयेस
अशी सॉलिड धमकी देणार आहे..
पण हे सारे...
तू भेटशील तेंव्हा... !!
सध्यातरी तुझी वाट बघणे,
हा एकच छंद जिवाला जडला आहे.........

Sunday, January 9, 2011

College days.............

अस नेहमी  आपल्या  बरोबर च   का  होत ,
पहिल्यांदा सवान्प्रमानेच कॉलेज बोअर वाटते
आचानक एक दिवस तो एक चेहरा वर्गात येतो
आणि आखे कॉलेज लाइफ बदलवून टाकतो !
मग, पकाऊ लेकचर  असले तरी वर्गात बसवेसे वाटते
रिसल्ट येत नसला तरी "Practicle " करावेसे वाटते
Extra lecture ठेवले तरी आपली त्याला ना नसते
आगदी रविवारी पण कॉलेजमध्ये जायची तयारी असते

असा करता करता ....................
कॉलेजची वर्षे निघून जातात
जाता-जाता डोळ्यांमध्ये
 विरहाचे आश्रू देऊन जातात ..

** ही कविता संगaहीत आसूं त्यांचा कोणत्याही व्यक्तिशी प्रत्याक्ष्य सन्दर्भ नाही.
    सन्दर्भ आधालाल्यास तो निव्वल योग-योग समजावा.


[ ;) ]
  

At some point of life, you really feel “what is this inner-soul all about!”

Same body, same soul
A day of blowing air….
Other could be falling hair! ;)
Same body same soul
A day of dancing duet alone….
Other could be scary mere!
Same body same soul
A day holding bouncing MORE….
Other could be un-ending questionnaire!
Same body same soul
Revolving around...Learning around
Yup!! …. It’s the same body
Still the same “Soul”!!


( This is the bouncing back stage.. This creation - " Mazi KAvita " after about 6 yrs.. !! )

Our Partners Indiblogger

गप्पागोष्टी मराठी मासिक : दिवाळी अंक २०१८- साहित्य , जाहिराती मागवीत आहोत.

गप्पागोष्टी मराठी मासिक : दिवाळी अंक २०१८ १. मासिकासाठी लेख , पाककृती , प्रवासवर्णने , शब्दकोडी मागवीत आहोत. https://www.google...

Listed on: link directory