tag:blogger.com,1999:blog-263667890118125525.post5463668885808793263..comments2023-06-23T02:32:53.083-07:00Comments on Aayushyaa: दुष्काळाचा ओव्हर व्ह्यू -2012-2013Dr Ketkihttp://www.blogger.com/profile/12184417709999628282noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-263667890118125525.post-71564462195641340062015-09-12T11:47:06.051-07:002015-09-12T11:47:06.051-07:00लिहिण्यास अत्यंत वाईट च वाटते आहे. दुष्काळ इंग्रज...लिहिण्यास अत्यंत वाईट च वाटते आहे. दुष्काळ इंग्रजी चित्रपटानसारखे पार्ट १-२-३-४ काढतच आहे !
मागील वर्षी जुलै एंड ला पाऊस आला. यावर्षी भारतात अनेक ठिकाणी अति पावसानं ओला दुष्काळ दाखवला . दक्षिण, उत्तर , पूर्व भारत , मध्य भारत सारीकडे अतिवृष्टी . स्वरूप - एकदाच रपारप येतो . १-२ दिवसात ढगफुटी सारखा आल्याने , सारीकडे ओला दुष्काळ , जीवित आणि वित्त हानी !

महाराष्ट्र मात्र उन्हाने होरपळला ! थेट सप्टेंबर १०, २०१५ पर्यंत . भूजल साठा बाकी वर्षापेक्षा निम्म्यावर आला . बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने का होईना पण ३-४ दिवस पाऊस दिस्तोय. आज तारीख -१२ सप्टेंबर! पावसाळा शिफ्ट झाला आहे का?

गरज आहे:

१. पावसाच्या पाण्याच्या योग्य नियोजनाची !
२. दुष्काळ - शक्यता गृहीत धरून , त्याचे पूर्व व्यवस्थापन - सक्तीने तद्न्य व्यावसायिक हवामान / पर्यावरण तज्ञांच्या सल्ल्याने करण्याची !
३. टेकड्या तोडून घरे बांधण्यावर योग्य पर्याय निवडण्याची . शहराचे नियोजन पुन्हा नव्याने नीट करणार्याची !
४. वनस्पती तज्ञांच्या सल्ल्याने उंच , भक्कम वाढतील , टिकाऊ असतील , जमिनीची धूप थांबवून वाहत्या ढगांना अडवून पाऊस देतील अशा झाडांच्या रोपणा विषयी सोसायटी , गणेश मंडळे , सरकारी कार्यालये , कोर्पोरेट कार्यालये इत्यादींना काम आणि सूचना / मदत देणे आवश्यक.
५. आखाती देशांकडून याविषयी काही शिकता येईल
६. शेतकर्यांना कोणती पिके लावावीत , अवेळी पाऊस / दुष्काळ यात पिके कशी तग धरून ठेवावीत इत्यादी मार्गदर्शन मिळावे. ABP माझा वरील " सातबाराच्या बातम्या " अत्यंत उत्तम ! अगदी प्रक्टिकल टिप्स देतात !

Dr Ketkihttps://www.blogger.com/profile/12184417709999628282noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-263667890118125525.post-69128642675939050522013-02-16T09:25:05.540-08:002013-02-16T09:25:05.540-08:00Dated Feb.16th, 2013 .. Kolhapur, Sangli , Mahabal...Dated Feb.16th, 2013 .. Kolhapur, Sangli , Mahabaleshwar had heavy rains. Strawberry crops hampered. Nashik had a very severe rains a day before ; grapes hampered. Dr Ketkihttps://www.blogger.com/profile/12184417709999628282noreply@blogger.com