loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Monday, March 18, 2013

एक उनाड संध्याकाळ


शनिवार. १६ मार्च २०१३. पूर्व नियोजनाशिवाय आईन्वेळी ठरवून एफ. सी. रोड गाठायचे ठरले. आभाळ ढगाळलेले ;( thanks for god ) उन्हाचा लवलेश नव्हता . पूर्वी गरवारेला असताना दर शनिवारी black घालायचो ; ठरवून :) या शनिवारी न ठरवता black घातले आणि ते सेम पिंच झाले. पूर्वीसारखा टाइट top, black वर ऑफ व्हाईट जीन्स न घालता blue घातलेली . बंटी और बबली - मिरर वाली orange शबनम गळ्यात तिरकी आडकवलेली. काळ्या - निळ्या - पांढर्या  पायापेक्षा जराश्या मोठ्या पट्टेरी चपला घातलेल्या .

१. पुन्हा एकदा .....निघताना मिस कॉल
२. पुन्हा एकदा ....... मी गाडी नेताना बाबा ओरडत होते. गाडीची किल्ली उशीखाली ठेऊन प्रडले होते.
३. " तू परत धड्काव्णार कुठेतरी " म्हणत असताना मी गाडी काढली.
४. पुन्हा एकदा पाय पूरत नसताना भन्नाट गाडी मारली ! ;)
५. पुन्हा एकदा --- मी लेट च होते. ;) :-p
६. ग्रीन आणि ग्रे नेल पेंट्स च्या शेड च्या शेड उचलल्या.
७. दोघीत एक पाणी पुरी --- ( पैसे बचाव .... त्याबाबतीत मी बदलणार नाही :-p )
८. आवडले म्हणून एकाच टाइप चे २ tops घेतले. :)
९. बारगेन न केल्यामुळे काहीसे रुख रुख लागून राहिले.
१०. सगळ्या शेड्स आधी आईच्या नखांवर ट्राय केल्या :-p

स्पष्टीकरण :

१. माझ्या कोलेज मधील जुन्या मैत्रिणीलाच भेटले होते :-p
२. १० वर्षांपूर्वी मी फ्रेशर ड्रायव्हर असल्याने बाबा ओरडत. तेव्हा लायसन शिवाय मी पळवलेली गाडी आणि पुढचे दिव्य माझ्या त्या वेळच्या मैत्रिणीला अजूनही आठवेल ;-p  कारण कॉलेज ची लेक्चर्स आम्ही गरेज मध्ये अटेंड केली :-p

३. या वेळी गाडी नवी होती. म्हणून त्यांना भीती . अजूनही माझे पाय पुरत नाहीत अशी गाडी ते मला देत नाहीत :-p
४. Access का काय म्हणतात ती आहे गाडी नवी . पांढरी शुभ्र . त्यावर मी blue-black :D .. एस . एम . जोशी च्या पुलावरून गाडी मारायला मला भयंकर आवडते ... :)
५. ज्यांना माझी ११ वी फिसिक्स टीचर मला काय नावाने हाक मारत हे आठवतेय ; ते गालातल्या गालात हसतील आता :)
६. ok .... आईला पण हव्या होत्या नव्या शेड्स :-p
७. Proud to be " कंजूस" .. हातात पैसे कितीही असले तरी योग्य तसेच ( हो मी अजून पण "च " लाऊन च बोलते :-p ) आणि योग्य त्या कारणासाठीच सार्थकी लागावेत .
८. एकाचा कलर आणि एकाचं डिझाईन आवडल नाsssssssssssssssss ........................... !
९. बारगेन आणि मी - बेस्ट फ्रेंड्स :)
१०.आय लव माय मॉम नाsssssssssssssssssssssss .................................... ! :-p


** कधीतरी असं वागले म्हणून मजा . सारख - सारखं बावळट पणा नकोय. :-p

No comments:

Post a Comment

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

Different stages in my life.. lets connect like minded 😊

Hi everyone...!!!  It's really after long time writing on my blog.  I have gone through a considerable phases in my life where I have al...