loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई
Showing posts with label #Ketki Itraj #Dr.Ketki S. Itraj. Show all posts
Showing posts with label #Ketki Itraj #Dr.Ketki S. Itraj. Show all posts

Thursday, September 15, 2016

मी , मराठी आणि इंग्लिश

मी पुण्याची आहे. पुणे हे सौस्कृतीचे माहेरघर म्हणले जाते. अर्थातच आमच्या पुण्याचे वागणे -बोलणे सर्वश्रूत आहेच !
अनेकदा लोकं विचारतात , माझ्या भाषेविषयी ! "तू टिप्पीकल पेठी बोलतेस , बोल ना "....  असेही सांगणारे भेटतात. आणि "अक्सेंट छान मारतेस😍 " असे सांगणारे पण आहेत. लोकहो ...  ह्या साऱ्याचे श्रेय माझ्या "bringing -up" ला आहे. नारायण पेठेतील जन्म , तिथले बालपण, मराठमोळे ब्राह्मणी वातावरण अशा अनेक गोष्टी माझ्या उपजतच ठसकेबाज बोलण्याला मिळाल्या.

इंग्लिश विषयक किस्सा मस्तच आहे ! शाळेत असताना एकदा रस्त्यावर एका माणसाला सुनावले ... बारकी पोरगी म्हणून आगाऊपणा करून अंगावर सायकल घातली माझ्या ! मग , आईला धक्का बसला ! ही इतकं फाडफाड इंग्लिश कशी बोलते ! :)

मला खूप संताप आला की मी आपोआप इंग्लिश मधून सुनावते, हा अनूभव १-२ लोकांनाच असल्याने आवर्जून नमूद करत आहे ! :)) इतक्या टोकांपर्यंत मी कधी चिडत नाही :))

तरी , टिपिकल पुणेरी शोभेल अशीच माझी प्रोफाइल आहे.  अत्यंत हुशार  मेडिकल प्रॅक्टिशनर , स्पीकर , लेखिका म्हणून मी कार्यरत आहे. अस्खलित मराठी चे बाळकडू च आम्हाला मिळालेले आहे. तरी देवकृपेने मराठी लेखिका म्हणून गेली ८ वर्षे अनेक नियतकालिके , मासिकांमधून हेल्थ , ज्योतिष , आध्यत्म विषयक लिहिता आले ; त्याला वाचकांचा व संपादकांचा उत्तम प्रतिसाद आहे !
इंग्लिश जणू दुसरी मातृभाषा ! अभ्यास आणि सर्व कामकाज इंग्लिश मधेच होते. ब्रिटिश लोकांनी राज्य केले तरी अनेक सुंदर गोष्टींचा मिलाफ आमच्या दोन्ही सौस्कृतींमध्ये आहे ! काही सुंदर खाण्या पिण्याच्या गोष्टी , भाषेची सरमिसळ , भारतातल्या पुरातन पण आजही मजबूत असणाऱ्या ब्रिटिशकालीन इमारती इत्यादी !

सारांश म्हणजे , भारतात काम करणाऱ्या हुशार लोकांना इंग्लिश म्हणजे दुसरी मातृभाषा च ! आमचे युरोपातल्या लोकांसारखे नाही . आम्ही आमच्या प्रांतवार मातृभाषा अस्खलित बोलतोच , हिंदी आमची राष्ट्रभाषा आणि आणि इंग्रजी आता आमचीच झालेली आहे ! तरी भाषांचे हे नाते जोपासणे आणि फुलवणे याचा मला मूळातच छंद आहे. 

Wednesday, December 24, 2014

My intro in Marathi ( From Maayboli )




. ओळख :
डॉ. केतकी
रजिस्टरर्ड डाएटीशियन , निसर्गोपचार तद्न्य, आहारतज्ञ , लेखिका ( हेल्थ-केअर रायटर ), पुष्पौषधी समुपदेर्शक
( माझ्या क्षेत्रातली सर्वोच्य डिग्री आणि डॉक्टर प्रमाणे रजिस्ट्रेशन नंबर असलेली सिनियर डाएटीशियन )
माझी माहिती माझ्या वेबसाईट वर " अबाउट अस " पानावर मिळेलच.
*** माझे पहिले वहिले पुस्तक प्रकाशित झाले! स्मित १९ डिसेंबर २०१४
नाव: " सिक्रेट्स ऑफ बाख फ्लॉवर रेमेडीज - नो मोअर इमोशनल बुबुज ! होलिस्टिक वे टूवर्डस स्ट्रेस फ्री हेल्दी लिव्हिंग "
माझ्या स्टाइल मध्ये लिहिले , गप्पा मारतो तितक्या सहजतेने आणि कार्टून चित्रे टाकत !
अमेझोन आणि गुगल पर e-book पब्लिश झाले. इथे शेअर करताना भारी आनंद होत आहे .
माझ्या आयुष्यातली एक नक्कीच महत्वाची घटना आहे स्मित
अभिप्राय , अनुभव अवश्य कळवणे.
अमेझोन: http://www.amazon.com/dp/B00R8X2Z3W#
प्ले स्टोअर: https://play.google.com/store/books/details?id=8d_fBQAAQBAJ
. माझी ऑफिशियल वेब :
www.greenaapples.com ९७६-४३६-४९४६ | स्काईप : greenaapples
कंपनीची सोशल नेटवर्क ची पाने : फेसबुक पान , ट्विटर , टम्बलर , पिनट्रेस्ट , लिंक्डइन वर्डप्रेस वरील ऑफिशियल ब्लॉग. ( याच्या लिंक्स , माझ्या वेब च्या फुटर ला आहेत. )
.थोडक्यात :
*मी कंपन्यान्साठी लेक्चर देते. त्यांच्या इम्प्लोयीजसाठी आरोग्यविषयक प्रोग्रॅम तयार केले जातात.
* स्ट्रेस मेनेज्मेंत , सॉफ्ट स्किल , हेल्थ -वेलनेस , डाएत इत्यादी विषयांवर लेक्चर.
* कोर्सेस - आहारविषयक , पुष्पौषधी , स्ट्रेस मेनेज्मेंत , व्यक्तिमत्व विकास इत्यदि. अधिक माहिती माझ्या वेब वर.
*मी खालील समस्यांसाठी कन्सल्ट करते . ऑन लाइन / टेलिफोनिक / OPD सल्ला
* वजन वाढ / कमी , पोटाच्या तक्रारी , महिलांच्या तक्रारी , लहानांचे आरोग्य , मधुमेह ,
हृद्य विकार , तणाव नियमन यांवर - योगा प्रायव्हेट महिला कोचिंग. ( सध्या तरी . )
.आजवर हेअल्थकेअर क्षेत्रात अनेक लेख प्रसिद्ध . (यादी ) 
- Sakal Times मध्ये प्रथम इंग्रजी आर्टिकल २०१०. " How To Cut Sugar from your Diet "
- त्यानंतर महिने सकाळ - सप्तरंग पुरवणीत मराठी कॉलम : नाव : डाएटीशीयनची डायरी

Our Partners Indiblogger

कृष्णाच्या राण्यांची आणि विवाहाची गोष्ट

मला लहानपणापासून गोष्टी वाचायला आणि विशेष करून रामायण महाभारत श्रीकृष्ण अशा सगळ्या गोष्टी बघायला सुद्धा खूप खूप आवडते तर इथे मी छान पैकी कृष...