आता फेब्रुवारी २०१३. पाऊस नाही म्हणून जी बोम्बाबोम्ब चलुए ती थेट या
वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत. सलग २ वर्ष दुष्काळात लोक भरडले जात आहेत.
सरकार , मध्यस्त यांमध्ये जनावरे , पीके आणि मनुष्य भरडले जात आहेत.
दुष्काळाचा ओव्हर व्ह्यू -
१. दुष्काळ आहे किवा नाही यावर वाद , शंका , मतभेद
२. किती टक्के , किती तालुक्यात यावर वाद , चर्चांना
३. पाणी पुरविणाऱ्या , जनावरांना चारा पुरविणाऱ्या व्यवस्थेवरून आणि व्यवस्थापनावरून वादंग चालू
४. लोकांना कित्त्येक ठिकाणी ८-१० दिवसातून एकदा पाणी मिळत. तुकाराम - या जितु जोशी च्या नव्या मराठी चित्रपटा सारखा दुष्काळ महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी आहे.
५. अनेक गावातून माणसे स्थलांतर करीत आहेत , गावे ओस पडीत आहेत
६. पिण्यास पाणी नाही , लांबवर विहिरी कोरड्या , जनावरांना चारा नाही , जनावरे खंगून मरत आहेत