आपण पुन्हा गुलाम होणार तर :-?
वाल्मारट तर सोडाच. आहो कानातले घ्यायला कोणी बिग बझार मध्ये जाईल का ? आणि फार फार तर २०-५० रुपयांच्या कानात्ल्यानैवाजी मोठाली , फाश्नेब्ल कानातली १५० रुपयांना घ्यायची का ? तेही बळच ..... !
आहो तुळशीबाग ती तुळशीबाग !
किरणाची दुकाने खालसा होतील. युक्तिवाद करतात लोक ; म्हणे गरीब वर्ग किरण दुकानातच जाणार. त्यामुळे ती चालतच राहतील. मात्र याने गरीब श्रीमंत दरी वाढणारच. गरीब कमी राहतील किवा गुलाम वर्ग गरीब राहील. आज जे बागायत दार म्हणून मानाने जगताहेत ; त्यांना कोणाच्या तरी मर्जी वर अवलंबून रहावे लागेल.
आज हि आपल्याकडे कृषी विद्यापीठात शास्त्रज्ञ आहेत.
डिग्री घेतलेले प्रगत शेतकरी आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा ते वापर करीत आहेत. त्यांना वेळ द्या न ............ ! सबसिडी द्या कि भाऊ ......... !
अमेरिकेतल्या शेतकर्यान प्रमाणेच आपले शेतकरी बांधव सुधा मानाने , चकाचक घरात राहतील कि एकदिवस.. ! ते पण करताहेत न प्रयत्न. आपली जरबेराची फुले , आपल्या गावातल्या ग्रीन हौस मधून नाही का जात हॉलंड ला ? प्रगत नाही का आपण ?
शेतमाल ठेवावयास जागा नाही म्हणता ; २ वर्षांपूर्वी एका माननीय कृषिविषयक सरकार दरबारातील उच्च आधीकार्याविषयी मराठी बातमी चानेल वर स्पोट झला असतं ; प्रचंड गहू ची पोटी गोदामाबाहेर ठेवून ती साधल्याचे सख्विले होते ! गोदामे असूनही ! भाव वाढ आणि तत्सम चक्रास गती देण्याचे प्रयत्न !
ढवळ्या पवळ्या चे प्रेम हि आपली सौस्कृती. लेकरू असतं ते ! दारात शेणाने सारवलेलं अंगण, रांगोळी हि सौस्कृती.. नुस्तात लकाकतं घर नव्हे. प्रगत असण्याची व्याख्या काय ? ढगातून कोणीतरी दत्त होऊन प्र्क्तावे तसा प्रगत होतो का शेतकरी ? कि परदेशांचे समान वापरा ; तुम्ही ते सामान तयार करण्याचा प्रयत्न करू नका किवा तुम्ही डोकी लावू नका ............ असे सांगितल्याने प्रगत होणार शेतकरी ? त्यांना शिक्षण दिल्याने आगामी कित्येक पिढ्या प्रगत होतीलच न ?
पेट्रोल डिसेल म्हणजे जणू सारीपाताच्या सोंगट्या . एकाने एक हलवावे तर दुसर्याने दुसरे! संन्या माणसाच्या घरी पाऊल ठेविले का मान्यवरांनी कधी ? एवढा निर्णय घेण्याआधी कसली हो management दाखवली या so called प्रगत लोकांनी? सर्व्हे केला ? कमीत कमी ३ वर्षांचा? सरकारी व्याख्येनुसार प्रत्येक उत्पन्न गटातील किती माणसाचा विचार केला ? ४ माणसांच्या घरी पाहुण्यांनी येउच नये कि काय ? बरसे , मयत , सणवार नाहीत का कोणाकडे? सामन्य माणसाच्या पोटाला चिमटे काढण्याप्यंत सरकारी खजिना रिकामा झाला काय ?
" आम आदमी - सरकार - और तमाशा " नाटक काढावयाचे आहे काय ?
गणराया चरणी प्रार्थना .. विघाहार्ता , तूची आमुचा तारणकरता !

No comments:
Post a Comment
Feel free to share your opinions / experiences ..... !!