नवरात्री मध्ये नऊ दिवस देवीची पूजा अर्चा चालू असतेच. त्याही बरोबर अनेक
महिला विविध ड्रेस कोड ठरवून नऊ दिवस महिलांच्या सामुहिक शक्तीचे दर्शन
घडवितात.
त्यापैकीच हा एक फोटो. संगमाश्री सोस. कोथरूड, पुणे.
समस्त रहिवाशांनी हा फोटो मला ब्लोग वर टाकण्यास परवानगी दिली , त्याविषयी त्यांचे मनःपूर्वक आभार !
प्रसिद्धी : महाराष्ट्र टाइमस , पुणे आवृत्ती , २३ ऑक्टोबर २०१२.

No comments:
Post a Comment
Feel free to share your opinions / experiences ..... !!