loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई
Showing posts with label Pune. Show all posts
Showing posts with label Pune. Show all posts

Wednesday, July 11, 2018

गप्पागोष्टी मराठी मासिक : दिवाळी अंक २०१८- साहित्य , जाहिराती मागवीत आहोत.




गप्पागोष्टी मराठी मासिक : दिवाळी अंक २०१८


१. मासिकासाठी लेख , पाककृती , प्रवासवर्णने , शब्दकोडी मागवीत आहोत.
https://www.google.com/intl/mr/inputtools/try/ ह्या लिंक चा वापर करुनच
लिहिलेले मराठी साहित्य विचाराधीन राहील.
साहित्य खालील ईमेल वर पाठवा.
contact(at)greenaapples.com
पोच देणे शक्य होणार नाही. दिलगिरी .

२. मासिकासाठी जाहिराती स्वीकारीत आहोत.
वेबसाईट वरील नोंदणी फॉर्म खालील लिंक वर भरावा.
http://www.greenaapples.com/index.php/services-listweight-loss/publication/
त्यानंतर आमच्या दूरध्वनी क्रमांकावर
संपर्क साधावा. पेमेंट विषयी माहिती देण्यात येईल. ऑनलाईन पद्धतीने पेमेंट चालू.
जाहिरात पाठविण्याविषयी : आमच्या ईमेल वर. संपूर्ण पेमेंट नंतर.

३. रिक्त जागा :   जाहिरात प्रतिनिधी : घरून / कोठूनही काम करा.
संभाषण उत्तम , मराठी - हिंदी - इंग्रजी भाषेवर प्रभुत्व हवे.
आकर्षक कमिशन : संपर्क : +९१ ९७६ ४३६ ४९४६ ( ११-२ सकाळी , ८-९ सायं. )IST


Tuesday, October 23, 2012

नवरात्री आणि साड्यांचे रंग !


नवरात्री मध्ये नऊ दिवस देवीची पूजा अर्चा चालू असतेच. त्याही बरोबर अनेक महिला विविध ड्रेस कोड ठरवून नऊ दिवस महिलांच्या सामुहिक शक्तीचे दर्शन घडवितात.
त्यापैकीच हा एक फोटो.  संगमाश्री सोस. कोथरूड, पुणे.



Saturday, August 25, 2012

टिळकांचा आवाज

खूप खूप आनंद होत आहे; हे शेअर करताना.
Bal Gangadhar Tilak
ज्या टिळक वाड्यात( केसरी वाडा )आम्ही आजवर गणेशोत्सवात कार्यक्रम बघण्यास लहानपणापासून जात आलो; तेथेच तब्बल ९७ वर्षांनी माननीय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक  यांचा आवाज काळ संध्याकाळी ( २४ /०८/२०१२) यादिवशी अनेकांनी ऐकला. योगायोग आणि अत्यंत गोड योगायोग असा ; कि १९१५ सालच्या  केसरी वाड्यातील गणेशोत्सवातील त्यांचे हे भाषण ; पुन्हा एकदा २०१२ च्या गणेशोत्सवात ऐकायला मिळाले.
आवाज ऐकण्यासाठी क्लिक करा : टिळकांचा आवाज


* केसरी वाड्याचा  गणपती टिळक पंचांगानुसार बसत असल्याने ; आपल्या गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच बसतो.
------------------------------------------------------------------------------------------------------------------

Lokmanya Tilak, born as Keshav Gangadhar Tilak, was an Indian nationalist, teacher, social reformer, lawyer and independence fighter who was the first popular leader of the Indian Independence Movement. Wikipedia
Born: July 23, 1856, Ratnagiri
Died: August 1, 1920, Mumbai
Education: Deccan College (1878–1879), Deccan College
Voice Record Of Tilak :  Lokamany Tilak - Voice Record (1915)

Thursday, July 12, 2012

"आज " ची कविता


Outdated  झालाय आयुष्य,
स्वप्नही Download होत नाही
सौवेदानांना virus लागलाय,
दुखः send करता येत नाही...|
जुने पावसाळे उडून गेलेत
Delete झालेल्या file सारखे
अन घर आता शांत असते
range नसलेल्या mobile  सारखे |
हंग झालेल्या PC  सारखी
मातीची स्थिती वाईट'
जाती-माती जोडणारी
कुठेच नाही वेबसाईट ..!
एकविसाव्या शतकातली
पिढी भलतीच cute
contact list वाढत गेली,
मात्र सौवाद झालेत mute ..|
कॉम्पुटर च्या चीप सारखा
माणूस मानाने झाली खुजा,
मोठेर नावाचा बोर्ड,
त्याच्या आयुष्यातून झालाय वजा|
Floppy Disk Drive मध्ये
सौस्कारांना जागा नाही,
फाटली माने साधणारा
इंटरनेट वर धागा नाही...|
विद्विज्ञाच्या गुलामगिरीत ,
केवढी मोठी चूक..
रक्ताच्या नात्यांनाही
आता लागते Facebook |



कवी - श्री. बबलू वडार ( कोल्हापूर )
सौजन्य - अमृत , मराठी मासिक , ( मे २०१२ ), नाशिक

Thursday, April 19, 2012

Seasons changing ??? ? !!!!

 Seasons changing ??? ? !!!!

I remember , in 9th std. our geography teacher told us , very soon global warming will start showing results. Icebergs will melt, many towns will get disappeared under water, seasons will change. In India, 3 specific seasons , Monsoon  will not remain well defined ! Pune was  and will become hill-station ! Trust me , Looking at recent 5 yrs ; i think we must start storing fur-coats as well ! May be withing 2-3 coming yr s we may enjoy sensational snow fall in " INDIA>>Maharashtra>>Pune !! "... !!

Usual time of arrival for pre-mansoon is May end-June ; where monsoon arrives at June 1st -mid of June. 
Hey....... We are reaching highest temp. around 40 -45 c.degrees not in May ; but in March itself !! And guess what ....... !! Its pre-monsoon arriving with shivering N thunders N lightnings....WOooooow! in April itself !! 
Last year Monsoon arrived lately ; rather  than June 1st week it went almost to late July extending upto mid winter ! 


So, really its changing ! Acceleration is high ! Changes will change many things .... wrt current hot topics; crops , agriculture , economy ........ many things.. !!


Things to be noted , Its a "CHANGE" ....... ! Big CHange !

Our Partners Indiblogger

कृष्णाच्या राण्यांची आणि विवाहाची गोष्ट

मला लहानपणापासून गोष्टी वाचायला आणि विशेष करून रामायण महाभारत श्रीकृष्ण अशा सगळ्या गोष्टी बघायला सुद्धा खूप खूप आवडते तर इथे मी छान पैकी कृष...