loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई
Showing posts with label marathi. Show all posts
Showing posts with label marathi. Show all posts

Wednesday, July 11, 2018

गप्पागोष्टी मराठी मासिक : दिवाळी अंक २०१८- साहित्य , जाहिराती मागवीत आहोत.




गप्पागोष्टी मराठी मासिक : दिवाळी अंक २०१८


१. मासिकासाठी लेख , पाककृती , प्रवासवर्णने , शब्दकोडी मागवीत आहोत.
https://www.google.com/intl/mr/inputtools/try/ ह्या लिंक चा वापर करुनच
लिहिलेले मराठी साहित्य विचाराधीन राहील.
साहित्य खालील ईमेल वर पाठवा.
contact(at)greenaapples.com
पोच देणे शक्य होणार नाही. दिलगिरी .

२. मासिकासाठी जाहिराती स्वीकारीत आहोत.
वेबसाईट वरील नोंदणी फॉर्म खालील लिंक वर भरावा.
http://www.greenaapples.com/index.php/services-listweight-loss/publication/
त्यानंतर आमच्या दूरध्वनी क्रमांकावर
संपर्क साधावा. पेमेंट विषयी माहिती देण्यात येईल. ऑनलाईन पद्धतीने पेमेंट चालू.
जाहिरात पाठविण्याविषयी : आमच्या ईमेल वर. संपूर्ण पेमेंट नंतर.

३. रिक्त जागा :   जाहिरात प्रतिनिधी : घरून / कोठूनही काम करा.
संभाषण उत्तम , मराठी - हिंदी - इंग्रजी भाषेवर प्रभुत्व हवे.
आकर्षक कमिशन : संपर्क : +९१ ९७६ ४३६ ४९४६ ( ११-२ सकाळी , ८-९ सायं. )IST


Saturday, November 17, 2012

महाराष्ट्रासाठी काळा दिवस..बाळासाहेब ठाकरे यांचे निधन.



    बाळासाहेब ठाकरे ( 1926-2012)

           आजचा दिवस समस्त महाराष्ट्रासाठी काळा दिवस म्हणून गणला जाईल. २०१२ हे साल खर्या अर्थाने अनेक लोकप्रिय , माननीय दिगाजांना आपल्यापासून हिरावून घेत आले आहे. मात्र वर्ष सरते वेळी , शिवसेने प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत आज मालवली. अर्थातच हा मथळा इंग्रजीतून लिहिण्याचा प्रश्नच येत नाही. केवळ महाराष्ट्र नव्हे , तर भारताच्या इतिहासातील , राजकारणातील एक सोनेरी पान आज हरवले. अनेक पक्षाच्या अनेक नेत्यांना राजकीय भाषणातून टीका म्हणजे काय हे आपल्या जहाल , विनोदी किनार असणार्या , सामन्यांच्या काळजाला हात घालणाऱ्या आपल्या वाणीतून त्यांनी दाखवून दिले. मात्र परस्पर संबंध आणि राजकीय टीका या दोहोंचे भान ठेवणारे "साहेब" राजकारणातला मानाचा आध्याय ठरले.


Our Partners Indiblogger

कृष्णाच्या राण्यांची आणि विवाहाची गोष्ट

मला लहानपणापासून गोष्टी वाचायला आणि विशेष करून रामायण महाभारत श्रीकृष्ण अशा सगळ्या गोष्टी बघायला सुद्धा खूप खूप आवडते तर इथे मी छान पैकी कृष...