Showing posts with label Mahabharat. Show all posts
Showing posts with label Mahabharat. Show all posts
Saturday, January 26, 2013
Friday, January 25, 2013
महाभारत... आयुष्याचा मला उमगलेला नवा अर्थ
रामरक्षेचे पवित्र शब्द
, सूर , ध्वनी
उच्चारताना ; वामांगी सीता आणि लक्ष्मणासमवेत
असणारी प्रभू
रामचंद्रांची पवित्र , तेजःपुंज छबी बघता
विश्वास च
बसत नाही
की हे
ही माझ्या
ह्याच माधवाचे
रूप !
सत्युगात एकपत्नीत्वाचा आणि मर्यादा-पुरुशोत्त्माचा अवतार असणार्या हरी ने द्वापरयूगात मायेची रासलीला रचली. कृष्ण माझ्यासाठी खूप खूप आणि खूप काही आहे. पण खरा कृष्ण कोणालाच उमगला आजवर हे ही तितकेच खरे. यमुनेच्या डोहासामान तो खोल आहे. राधेचा कृष्ण , येसूदा माईचा कृष्ण , द्वारिकेचा अधिपती कृष्ण , द्रौपदीचा सखा कृष्ण, रुक्मिणीचे हरण करणारा कृष्ण !! ....... एकाचवेळी परिस्थितीनुसार अनेकांशी अनेक पद्धतीने वागणारा, प्रत्येकाला त्याच्या योग्यतेनुसार जाणवणारा हा कृष्ण! हे काम मनुष्यरूपी ईश्वरच करणे जाणो !

युद्धनीती , धर्मनीती , राजनीती अशा आणि यांसारख्या सर्वच शास्त्रांमध्ये तो प्रवीण होता. कित्त्येकदा कृष्ण असे का वागला, तो राजकारणी होता का ? विनाशकारी महायुद्ध्ह थांबविणे त्याच्यासाठी अशक्य का होते ?!! हे आणि असे अनेक प्रश्न डोकावतात मनात. मला वाटते , अत्यंत saturate झालेल्या आणि peak value गाठलेल्या अधर्माला त्याने संपविले.
Monday, October 1, 2012
Monday, August 6, 2012
Bheem & Chota Bheem ! :)
Chota Bheem , one of the famous & popular cartoon character ! Lets thank to POGO !
But kids, Let s know about the Real Bheem whos character was modified in a descent way by basica theme of making indian Mythological heroes popular!
Video : poplar story - " Bheem & Bakasur " ( Ref. Mahabharta )

BHIMA AND HANUMAN (Story from Mahabharata)
Arjuna had gone to the Himalayas in quest ofDivine weapons from Indra. In case of war heWould have to face invincible warriors likeBhishma, Drona, Kripa, Aswatthama, KarnaAnd many others. For this it was necessary toAcquire more power. The other four PandavasAnd Draupadi found life devoid of joy in hisAbsence. Desiring a change of scene, they nowMoved on in search of a more peaceful place.At last they came to the Narayanasrama forest.They decided to take rest and stay there for aWhile.
Subscribe to:
Posts (Atom)
Our Partners Indiblogger
कृष्णाच्या राण्यांची आणि विवाहाची गोष्ट
मला लहानपणापासून गोष्टी वाचायला आणि विशेष करून रामायण महाभारत श्रीकृष्ण अशा सगळ्या गोष्टी बघायला सुद्धा खूप खूप आवडते तर इथे मी छान पैकी कृष...