Tuesday, October 23, 2012
Monday, October 22, 2012
गाडी लागते ? प्रवासाची भीती ? माझ्या काही टिप्स - थेट माझ्या अनुभवातून !
पूर्व तयारी करताना :
१. गाडीत प्रवासासाठी बसण्याआधी १ - दीड तास आधी कोरडे , कमी मसाल्याचे खाऊन घेणे.( कोरडा नाश्ता )
२. चहा / कोफी / लिंबू सरबत मुळीच घेणे नाही.
३. उपाशीपोटी मुळीच प्रवास करू नये.
प्रवासात :
१. जास्त पाणी / पात्तळ पदार्थ नको. कोल्ड ड्रिंक्स , मिल्क शेक , जूस , मिल्क , ताक, लस्सी नको

Wednesday, October 17, 2012
" आम आदमी - सरकार - और तमाशा "
आपण पुन्हा गुलाम होणार तर :-?
वाल्मारट तर सोडाच. आहो कानातले घ्यायला कोणी बिग बझार मध्ये जाईल का ? आणि फार फार तर २०-५० रुपयांच्या कानात्ल्यानैवाजी मोठाली , फाश्नेब्ल कानातली १५० रुपयांना घ्यायची का ? तेही बळच ..... !
आहो तुळशीबाग ती तुळशीबाग !
किरणाची दुकाने खालसा होतील. युक्तिवाद करतात लोक ; म्हणे गरीब वर्ग किरण दुकानातच जाणार. त्यामुळे ती चालतच राहतील. मात्र याने गरीब श्रीमंत दरी वाढणारच. गरीब कमी राहतील किवा गुलाम वर्ग गरीब राहील. आज जे बागायत दार म्हणून मानाने जगताहेत ; त्यांना कोणाच्या तरी मर्जी वर अवलंबून रहावे लागेल.
आज हि आपल्याकडे कृषी विद्यापीठात शास्त्रज्ञ आहेत.

Tuesday, October 9, 2012
बनगरवाडी - अप्रतिम ग्रामीण कादंबरी
सौदणकर मास्तर गावाकडे बदली झाल्यावर त्यांच्या ग्रामीण स्थानी पोहोचतात .
एक ओसाड माळरानावर वसलेली धनगर वस्ती - बनगरवाडी . आजच्या युगात कल्पनातीत
वाटेल असे सारे जिवंत वर्णन. आजकालच्या मॉल सौस्कृतीतल्या मुलांनी
आव्व्र्जुन वाचावे असे पुस्तक.
आयुष्य म्हणजे काय , आयुष्य जगताना अडचणी येतात म्हणजे काय , कागदावर रंगाच्या जितक्या छटा असतील ; तितक्याच किंबहुना जास्तच छटा आयुष्याच्या हि असू शकतात. खरोखरीच असा अनुभव घेणा शक्य नाही , घेणे आपल्याला मावणार- सोसाविनारही नाही ;)
गाव , गावातील धनगर आणि इतर उद्योग करणारा समाज याची पूर्व- परंपरागत असणार गाव- रचना . गावातील समूहाचे वागणे , राहणे , हसणे , खेळणे. हसू आणि आसू एकत्र झेलणे. खूप काही वेगळे वाचनात येते. आणि माडगुळकर यांची ग्रामीण भाषा शैलीवरील प्रचंड पकड हर एक पत्र आपल्या समोर जीवन , चालते-बोलते करून ठाकते.

Monday, October 1, 2012
Subscribe to:
Posts (Atom)
Our Partners Indiblogger
कृष्णाच्या राण्यांची आणि विवाहाची गोष्ट
मला लहानपणापासून गोष्टी वाचायला आणि विशेष करून रामायण महाभारत श्रीकृष्ण अशा सगळ्या गोष्टी बघायला सुद्धा खूप खूप आवडते तर इथे मी छान पैकी कृष...