loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Friday, August 19, 2011

MY PING at ..Bollywood classic , old songs ....


 लोकप्रिय अणि जेष्ठ अभिनेते शम्मी  कपूर आप्ल्यातुं गेल्याचे वृत्त . सार्या न्यूज चानेल वर त्यान्न्ची खुप गाजलेली गाणी दिसली ; एक स्वरांजलि .. ! पेपरातउन त्यांच्या " तेक्नोसावी  " पानाबद्दल कलले  ; त्यांच्या किडनी च्या प्रदीर्घ आजाराबाबत कळले . माझ्यातली डाएटीशीयन पटकन म्हणाली ; " श्याट ! आधी माहित असतं ; तर काहीतरी माझ्या इवलुश्या ज्ञानाचा कुठेतरी उपयोग झाला तर . !!"  ( तब्बल ७ वर्षे डायलिसीस वर रहाणे म्हणजे अर्थातच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वस्थ्याची त्यांनी काळजी घेतलेली होतीच ! ) शम्मी कपूर यांची व्हिडियो वाली साईट बघितली ..  आमचे टेक्नोसावी जेष्ठ अभिनेते आणि काश्मीर कि काळी मधला शम्मी !

 

हेय.... " Tarif Karun Kya Uski "  मधला एनरजी  टिक ; जोषिला ; टाळ्यांच्या शेवटच्या काद्व्यावर थीरकनारा बेहान शम्मी पिढ्या न पिढ्यान साठी " शम्मी " च राहणार ! सदाबहार तरुण .. शब्दच सुचत नाहीएत ! असं व्यक्तिमत्व .. ! शम्मी  आणि  मोहम्मद रफी साहेबांचा आवाज , ओ.पी. नाय्यारंच संगीत आणि अक्षरशा भावना ओवलेली गाणी चिरंतन , स्वर्गीय्य अशी गाणी  पिढ्या न पिढ्यांना आपल्या तालावर ठीर्क्वित राहिली. यापुढेही राहतील. " इशारो इशारो में" मध्ये ऐन १४-१५ वर्षांच्या शर्मिला आजी , त्याचं लाडिक हास्य , गालावरची खळी आणि लालचुटुक लिपस्टिक , गुलाबी ब्लश , पाणीदार निरागस बोलके डोळे सांगून गेले कि शम्मी जींच्या पुढची काही दशके गाजवणारी सौंदर्याच्या अधिराणी येत आहेत !

त्या काळातलं अप्रतिम काश्मीर च सौंदर्य त्या चित्र फितीन्म्धून आजच्या दह्सःतीच्या युगात बघता आल ; अनुभवता आल ! विशेष नोंदी घ्याव्यात अश्या आपल्या मराठमोळ्या , उंचपुऱ्या पद्मा चव्हाण आजी शम्मी आजोबांच्या श्रीनगर च्या घरातल्या ३ भाडेकरुंपैकी  एकीची भूमिका करताना दिसल्या !
      आज कालचे भिकार्यांचे टिपिकल गाणे " तू १ पैसा देगा ; वो दास लाख देगा " ; दुस लाख नामक एका चित्रपटातले    . त्यात आपल्या लाडक्या रमेश देव आणि सीमा आजींच्या मुलांच्या भूमिकेतील गोआद छोटीशी मुलगी दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या नित्तू सिंग - कपूर काकू ! " बाळाचे पाय पाळण्यात दिसावे तसे ! एकंदरीतच काय ; " कोंबडी पळाली"  पासून ते " शिलाची जवानी"  वर नाचणारी आजची पिढी सुद्धा पहिल्या प्रेमात " इशारो इशारो में ...... " गुणगुणते ! शर्मिला च्या खळीवर आणि तिरक्या दातवाल्या स्माईल वर फिदा होते ! झी क्लासिक बघताना तन मन हरवून जाते ! कृष्णधवल " भूत बंगला " ; मधुबाला आणि तनु आजींची गाणी बघताना केवढा तरी निवान्तप्ना दिसतो , वाटतो ! शम्मी चा ब्रह्मचारी बघताना पावसातली मुलं बघून डोळे पाणावतात ; " आज काळ तेरे मेरे प्यार के चर्चे " म्हणताना मुमताजच्या सारखे हातवारे आणि माना अपोआप नाचू लागतात !  ती जुनी स्टील ; ती लकब , प्राण चे खलनायक म्हणून बघितला तर प्रत्येक आणि प्रत्येक चीत्राप्तातले वेगळे असे रोले ; वेगळी स्क्रिप्ट , तत्कालीन काळच  कैद झालेलं चित्रीकरण ; सदाबहार तरुण कलाकार यांनी खरेतर हिंदी चित्रपट सृष्टीला कितीतरी वेगळे वळण दिले. जुने चित्रपट म्हणजे दिलीप कुमार , सायरा बानो, मेहमूद ची भन्नाट अदाकारी . छोट्या मेहमूद ची आदा , राजेश खांना , मुमताज ते " सत्ते पे सत्ता "  आणि ड्रीम गर्ल चे हेमा - धर्मेंद्र - अमिताभ ......( अमिताभ बच्चन या नावाचा दबदबा आणि आवाजातली जादू विविधांगाने आपण आजवर बघतोय ! ) यांच्यापैकी देखील एकेकांनी गाजवलेले एक एक दशक होते ! ह्यांच्यातली हायरार्की बघितली तर खरोखरीच आपल्या हिंदी चित्रपाटाची हर एक रूपे दिसतात. " पल भर के लिये ओई हमे प्यार कर ले"  मधला देवानंद आणि हेमा यांची काही तोड नाही ! ( इव्हान हेमच्या पिंक दिसाय्णार साडीची ! )
              मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या " मुघलेआजम " चा जमाना ; पृथ्वीराज कपूर आणि त्यांची छाप्प असणार्या समशेर सिंग - शम्मीन चा जमाना ...... एकेक पैलू पडत गेले आपल्या चित्रपट सृष्टीला. घडलो आपण !
              चित्रपट होतील , होत रहातील. शाहरुख आणि सलमान आणि काजोल आणि माधुरी यांनी हि काही दशके सांभाळली ; गाजवली ! आपल्या चित्रपट सृष्टी तल्या मान्यवरांना मान देऊन ; त्यांचे आशीर्वाद घेऊन पुढे जात आलेली हि एक कुटुंब प्रणाली ; अशीच पुढे जात राहील. पण शम्मी सारख्या  प्रत्येक अन प्रत्येकाची  आठवण  ठेऊन   ; आपले   सोनेरी  क्षण  जपत  रसिकांच्या  मनावर  अधिराज्ज्य  करून  राहणार हे नक्की    ! रफी  साहब  ; पंचमदा ; लतादीदी  ; मोत्यासारखा  आवाज  , स्वभाव  आणि खाली  असणार्या आशाताई  .. हि स्वर्गीय  , मधुर  , मोहक  , भाव  द्रावक  , चिरंतन  , गोड , मधाळ  गाणी...... आहाहः !...... आपली  संजीवनी  ! आपल्या चीर - तारुण्याच  रहस्य  ! केवळ  अजरामर  ! त्यांनी दिलेला  आनंद  , माधुर्य  , समाधान  ... अवर्णनीय  ! 
                                                                                 
                In This manner ; i would love say " Long live शम्मी " ........ !

         

No comments:

Post a Comment

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

किती वेगळ्या वळणावर ..! माझ्या आयुष्याची गोष्ट ........... 💕

💕 किती वेगळ्या वळणावर आले माझे आयुष्य ! अचानक काही संवाद समोर आले ! डोळे पाणावले - चेहरा ओला .. मग आठवला हा ब्लॉग -- कशी जगत होते देव जाणे ...