खूप खूप आनंद होत आहे; हे शेअर करताना.
ज्या टिळक वाड्यात( केसरी वाडा )आम्ही आजवर गणेशोत्सवात कार्यक्रम बघण्यास लहानपणापासून जात आलो; तेथेच तब्बल ९७ वर्षांनी माननीय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा आवाज काळ संध्याकाळी ( २४ /०८/२०१२) यादिवशी अनेकांनी ऐकला. योगायोग आणि अत्यंत गोड योगायोग असा ; कि १९१५ सालच्या केसरी वाड्यातील गणेशोत्सवातील त्यांचे हे भाषण ; पुन्हा एकदा २०१२ च्या गणेशोत्सवात ऐकायला मिळाले.
आवाज ऐकण्यासाठी क्लिक करा : टिळकांचा आवाज
* केसरी वाड्याचा गणपती टिळक पंचांगानुसार बसत असल्याने ; आपल्या गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच बसतो.
------------------------------------------------------------------------------------------------------------------

Lokmanya
Tilak, born as Keshav Gangadhar Tilak, was an Indian nationalist,
teacher, social reformer, lawyer and independence fighter who was the
first popular leader of the Indian Independence Movement. Wikipedia
Education: Deccan College (1878–1879), Deccan College
Voice Record Of Tilak : Lokamany Tilak - Voice Record (1915)
No comments:
Post a Comment
Feel free to share your opinions / experiences ..... !!