loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Friday, August 19, 2011

MY PING at ..Bollywood classic , old songs ....


 लोकप्रिय अणि जेष्ठ अभिनेते शम्मी  कपूर आप्ल्यातुं गेल्याचे वृत्त . सार्या न्यूज चानेल वर त्यान्न्ची खुप गाजलेली गाणी दिसली ; एक स्वरांजलि .. ! पेपरातउन त्यांच्या " तेक्नोसावी  " पानाबद्दल कलले  ; त्यांच्या किडनी च्या प्रदीर्घ आजाराबाबत कळले . माझ्यातली डाएटीशीयन पटकन म्हणाली ; " श्याट ! आधी माहित असतं ; तर काहीतरी माझ्या इवलुश्या ज्ञानाचा कुठेतरी उपयोग झाला तर . !!"  ( तब्बल ७ वर्षे डायलिसीस वर रहाणे म्हणजे अर्थातच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वस्थ्याची त्यांनी काळजी घेतलेली होतीच ! ) शम्मी कपूर यांची व्हिडियो वाली साईट बघितली ..  आमचे टेक्नोसावी जेष्ठ अभिनेते आणि काश्मीर कि काळी मधला शम्मी !

 

हेय.... " Tarif Karun Kya Uski "  मधला एनरजी  टिक ; जोषिला ; टाळ्यांच्या शेवटच्या काद्व्यावर थीरकनारा बेहान शम्मी पिढ्या न पिढ्यान साठी " शम्मी " च राहणार ! सदाबहार तरुण .. शब्दच सुचत नाहीएत ! असं व्यक्तिमत्व .. ! शम्मी  आणि  मोहम्मद रफी साहेबांचा आवाज , ओ.पी. नाय्यारंच संगीत आणि अक्षरशा भावना ओवलेली गाणी चिरंतन , स्वर्गीय्य अशी गाणी  पिढ्या न पिढ्यांना आपल्या तालावर ठीर्क्वित राहिली. यापुढेही राहतील. " इशारो इशारो में" मध्ये ऐन १४-१५ वर्षांच्या शर्मिला आजी , त्याचं लाडिक हास्य , गालावरची खळी आणि लालचुटुक लिपस्टिक , गुलाबी ब्लश , पाणीदार निरागस बोलके डोळे सांगून गेले कि शम्मी जींच्या पुढची काही दशके गाजवणारी सौंदर्याच्या अधिराणी येत आहेत !

Our Partners Indiblogger

कृष्णाच्या राण्यांची आणि विवाहाची गोष्ट

मला लहानपणापासून गोष्टी वाचायला आणि विशेष करून रामायण महाभारत श्रीकृष्ण अशा सगळ्या गोष्टी बघायला सुद्धा खूप खूप आवडते तर इथे मी छान पैकी कृष...