loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Monday, October 22, 2012

गाडी लागते ? प्रवासाची भीती ? माझ्या काही टिप्स - थेट माझ्या अनुभवातून !

पूर्व तयारी करताना :
१. गाडीत प्रवासासाठी बसण्याआधी १ - दीड तास आधी कोरडे , कमी मसाल्याचे खाऊन घेणे.( कोरडा नाश्ता )
२. चहा / कोफी / लिंबू सरबत मुळीच घेणे नाही.
३. उपाशीपोटी मुळीच प्रवास करू नये.

प्रवासात :
१. जास्त पाणी / पात्तळ पदार्थ नको. कोल्ड ड्रिंक्स , मिल्क शेक , जूस , मिल्क , ताक, लस्सी नको

२. गाडीच्या चाकावर बसू नये.
३. खिडकीजवळ बसून तोंड बाहेर ठेवणे . ताजा वर असल्याने उलटी होत नाही.
४. मळमळ होत असल्यासच लवंग तोंडात ठेवणे. आणि झोपून जाणे .
५. मी दिलेल्या गोळ्या सकाळ - दुपार - संध्याकाळ ४ गोळ्या घेणे . त्याविषयी वर लिहिले आहेच.
६. उलटी झाल्यास त्यानंतर vanila icecream  खाणे.
७. किवा खूप मळमळ होत आहे आणि जेवण जाणार नाही , बाकी सारे जेवीत आहेत , अशा वेळी vanila icecream  खाणे

No comments:

Post a Comment

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

मोठ्यांच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

आयुष्यामध्ये काही गोष्टी आपण अनुभवानुसार शिकत जातो देव आपल्याला शिकवत जातो यामध्ये काही गोष्टी ज्या आपली मोठी माणसं आपल्याला सांगायची त्या ग...