I just went with mom. Thanks for my kepris and t-shirt..... O'therwise these enthusiastic " Suvasinis" would certainly wouldn't let me in to get in a mob and lock them up in frames of my cam.
वटपोर्णिमा २०१३
साताजन्म हाच नवरा मिळावा आणि सौभाग्य अखंड राहवे म्हणून सुवासिनी वट सावित्रीचे व्रत आजही करतात .( सत्यवान - सावित्री ची कथा सार्यांना माहित आहेच . ) माझ्या फिरंगी कपड्यांमुळे मला या भाविक सुवासिनींनी गर्दीत घुसून फोटो काढू दिले . नाहीतर , इथेही
" आपण रांगेत आहात , कृपया प्रतीक्षा करा " अशीच स्थिती होती . :) मजा आली पण मला :D

No comments:
Post a Comment
Feel free to share your opinions / experiences ..... !!