loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Wednesday, December 24, 2014

My intro in Marathi ( From Maayboli )




. ओळख :
डॉ. केतकी
रजिस्टरर्ड डाएटीशियन , निसर्गोपचार तद्न्य, आहारतज्ञ , लेखिका ( हेल्थ-केअर रायटर ), पुष्पौषधी समुपदेर्शक
( माझ्या क्षेत्रातली सर्वोच्य डिग्री आणि डॉक्टर प्रमाणे रजिस्ट्रेशन नंबर असलेली सिनियर डाएटीशियन )
माझी माहिती माझ्या वेबसाईट वर " अबाउट अस " पानावर मिळेलच.
*** माझे पहिले वहिले पुस्तक प्रकाशित झाले! स्मित १९ डिसेंबर २०१४
नाव: " सिक्रेट्स ऑफ बाख फ्लॉवर रेमेडीज - नो मोअर इमोशनल बुबुज ! होलिस्टिक वे टूवर्डस स्ट्रेस फ्री हेल्दी लिव्हिंग "
माझ्या स्टाइल मध्ये लिहिले , गप्पा मारतो तितक्या सहजतेने आणि कार्टून चित्रे टाकत !
अमेझोन आणि गुगल पर e-book पब्लिश झाले. इथे शेअर करताना भारी आनंद होत आहे .
माझ्या आयुष्यातली एक नक्कीच महत्वाची घटना आहे स्मित
अभिप्राय , अनुभव अवश्य कळवणे.
अमेझोन: http://www.amazon.com/dp/B00R8X2Z3W#
प्ले स्टोअर: https://play.google.com/store/books/details?id=8d_fBQAAQBAJ
. माझी ऑफिशियल वेब :
www.greenaapples.com ९७६-४३६-४९४६ | स्काईप : greenaapples
कंपनीची सोशल नेटवर्क ची पाने : फेसबुक पान , ट्विटर , टम्बलर , पिनट्रेस्ट , लिंक्डइन वर्डप्रेस वरील ऑफिशियल ब्लॉग. ( याच्या लिंक्स , माझ्या वेब च्या फुटर ला आहेत. )
.थोडक्यात :
*मी कंपन्यान्साठी लेक्चर देते. त्यांच्या इम्प्लोयीजसाठी आरोग्यविषयक प्रोग्रॅम तयार केले जातात.
* स्ट्रेस मेनेज्मेंत , सॉफ्ट स्किल , हेल्थ -वेलनेस , डाएत इत्यादी विषयांवर लेक्चर.
* कोर्सेस - आहारविषयक , पुष्पौषधी , स्ट्रेस मेनेज्मेंत , व्यक्तिमत्व विकास इत्यदि. अधिक माहिती माझ्या वेब वर.
*मी खालील समस्यांसाठी कन्सल्ट करते . ऑन लाइन / टेलिफोनिक / OPD सल्ला
* वजन वाढ / कमी , पोटाच्या तक्रारी , महिलांच्या तक्रारी , लहानांचे आरोग्य , मधुमेह ,
हृद्य विकार , तणाव नियमन यांवर - योगा प्रायव्हेट महिला कोचिंग. ( सध्या तरी . )
.आजवर हेअल्थकेअर क्षेत्रात अनेक लेख प्रसिद्ध . (यादी ) 
- Sakal Times मध्ये प्रथम इंग्रजी आर्टिकल २०१०. " How To Cut Sugar from your Diet "
- त्यानंतर महिने सकाळ - सप्तरंग पुरवणीत मराठी कॉलम : नाव : डाएटीशीयनची डायरी
- तनिष्का मासिकात काही लेख प्रसिद्ध.
- विपुलाश्री मासिकात वर्ष वाचकांच्या आहार आणि आरोग्यविषयक प्रश्नांना उत्तरे देण्याचा कॉलम
- चारचौघी मासिकात काही लेख प्रसिद्ध. ( सुमारे - महिने सलग असतील)
- गृहशोभा २०१४ दिवाळी अंकात लेख प्रसिद्ध
- अमृत आयुर्वेद दिवाळी अंक २०१३ चा आणि २०१४ चा ( या वर्षीचा ) यात लेख प्रसिद्ध.
- सोहम भगवती २०१४- दिवाळी अंक - कसबा गणपती (पुण्याचे मनाचे पहिले गणपती)
- गृहशोभा २०१४ - दिवाळी अंक - महिलांचे आरोग्य
ब्रह्मलिखित २०१४ दिवाळी अंकात ( या वर्षी ) लेख प्रसिद्ध ; नाव - " गोष्ट एका मंगळाची "
- सोहम भगवती मार्च २०१५- माम नुस्मार युधासच्य (महाभारत आणि आपले आयुष्य )
- सोहम भगवती एप्रिल २०१५- श्री दत्तगुरूंची उपासना
- गृहशोभा जुलै २०१५- निरोगी सौंदर्य
- कान्हेरी (त्रैमासिक ) जून -ऑग. २०१५ - आरोग्य विशेषांक- सु नियंत्रण हरविले
    (मुंबईकरांसाठी आरोग्याच्या खास टिप्स )
- सोहम भगवती जुलै २०१५ - (व्यापारवृद्धी विशेषांक) - फेंगशुई एक शास्त्र
- सोहम भगवती २०१५ - दिवाळी अंक- लाक्ष्मिप्रप्तीसाठी उपाय
- मणिपुष्पक (आयुर्वेद -ज्योतिष विशेषांक दिवाळी २०१५)- सुगंधातून उपचार
- अमृत आयुर्वेद  ( दिवाळी विशेषांक २०१५) औषधी बगीचा (Medicinal Kitchen Garden )
- ब्रह्मलिखित दिवाळी अंक (२०१५) दैनंदिन फेंगशुई आणि भाग्योदय
-उपास आणि उपवास - कण्हेरी (२०१६)
-शनी महाराज - गणिताचे कडक मास्तर ( मे २०१६, सोह्म् )
-दुर्गा सप्तशती - पाठ क्रम ( सप्टेंबर २०१६)
-हॅप्पी लिव्हिंग कीप स्मायलींग ( कण्हेरी , दिवाळी अंक २०१६ )
-शनी महाराज वर्षे धनू राशीत मुक्कामास ( सोह्म् , फेब्रूवारी २०१७)
-४ खास ज्योतिष , वास्तू , हर्बल टिप्स : निरोगी आरोग्यासाठी ( गृहशोभा , मार्च २०१७)
.आकाशवाणीवर अनेक प्रोग्रॅम झाले.
.सक्सेस स्टोरीज : सगळ्या लिहित नाही . आत्ताच्या लिहिते फक्त.
- १५ किलो वजन कमी / महिने . पूर्ण वैद्यकीय पद्धतीने मी दिलेला आहार. बाकी कोणतेही औषध , व्यायाम नाही. आसीडीती , कोलेस्त्रोल नियंत्रणात. ( मे २०१४)
- किलो वजन कमी / महिन्यात . उपचारादरम्यान मधुमेहाच्या उबरठ्यावर असल्याचे निदान. तेथून मागे हेल्थी साच्यात आणण्यात वैद्यकीय परिमाणानुसार यश. ( ऑक्टोबर २०१४ )

----------------------------------------------------------------------------------------------
छंद :
. ज्योतिष शिकले - परीक्षा उत्तीर्ण.
*लेख : . ब्रह्मलिखित मासिकात लेख प्रसिद्ध - नेहमीच्या मासिक प्रतींमध्ये.
. ब्रह्मलिखित २०१४ दिवाळी अंकात ( या वर्षी ) लेख प्रसिद्ध ; नाव - " गोष्ट एका मंगळाची "
*ब्लॉग : http ://www.http://simpleastroguide.blogspot.in/
. स्वछंदी लेखिका
*ब्लॉग : http://aayushyaa-ketkiitraj.blogspot.com/
*गुगल पलूस प्लस : https://plus.google.com/+Aayushyaa-ketkiitrajBlogspotIn
. टेक्निकल :
*वेबसाईट बनविणे : माझ्या कंपनीची मीच केली आहे.
*लोगो बनविणे : http://designers.designcrowd.com/designer/82050/green-apples
. उत्कृष्ठ वक्तृत्व :
मी हुजुरपागेची आहे. मृणाल देव - स्मिता तळवलकरांच्या शाळेची. शाळेपासून दरवर्षी वक्तृत्व बक्षिसे.
अभ्यासाच्या ओघात नाटकात कामे केली नाही कोलेज पासून. मात्र माझ्या क्षेत्रात लेक्चर देतेच.
मराठी , हिंदी , इंग्रजी वर प्रभुत्व. सूत्र संचालन काम मिळाल्यास नक्की करेन. ( Anchoring )
. पोर्ट्रेट काढते- मूड असल्यास.
. संगीत : पेटीच्या परीक्षा झाल्या. आवाज छान. गीत रामायण , भरजरी पितांबर / तुझ्हीया बोटाला वगरे गायला आवडते.
जुने हिंदी सिनेमे , मस्त मराठी सिनेमे आवडतात . २६ मराठी चित्रपट माझ्या आयुष्य नामक ब्लॉग वर लिस्ट केले आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
माझे मायबोलि वरिल लेखन :
. मधुमेह आणि आहार
http://www.maayboli.com/node/26082
. होऊ शकेल कधी निचरा सार्या वाईट गोष्टींचा ???
http://www.maayboli.com/node/26130
. ऑक्सिटोसीन : फळे आणि भाज्या: दुध : आरोग्यासाठी अतिशय हानिकारक !! सावधान .....
http://www.maayboli.com/node/26308
4. सुख आणि दुखः ...

http://www.maayboli.com/node/26316

No comments:

Post a Comment

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

किती वेगळ्या वळणावर ..! माझ्या आयुष्याची गोष्ट ........... 💕

💕 किती वेगळ्या वळणावर आले माझे आयुष्य ! अचानक काही संवाद समोर आले ! डोळे पाणावले - चेहरा ओला .. मग आठवला हा ब्लॉग -- कशी जगत होते देव जाणे ...