loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Saturday, December 20, 2014

Ebook released on Stress Mgt & Emotional Troubles: Direct Link

माझे  पहिले वहिले पुस्तक प्रकाशित झाले! :)

माझ्या स्टाइल मध्ये लिहिले , गप्पा मारतो तितक्या  सहजतेने आणि कार्टून चित्रे टाकत !
अमेझोन आणि गुगल पर e-book  पब्लिश झाले. इथे शेअर करताना भारी आनंद होत आहे . 
माझ्या आयुष्यातली एक नक्कीच महत्वाची घटना आहे :) 
 मुखपृष्ठ फोटो येथे देत आहेत. अभिप्राय , अनुभव अवश्य कळवणे. Please find this ebook on link below.
http://www.amazon.com/dp/B00R8X2Z3W#

1 comment:

 1. आपल्या प्रतिक्रिया , सूचना , अनूभव शेअर करण्यासाठी हा ब्लॉग आणि अमेझॉन , प्ले स्टोअर ची ऑफिशियल पाने आहेतच .
  माझ्याशी डायरेक्ट कनेक्ट होण्यासाठी संपर्क खालीलप्रमाणे :

  1. Email : ketkiitraj@yahoo.co.in
  2. Skype ID : greenaapples
  3. Contact (M) : +91 9970-966-304

  सगळ्या ब्लॉगर्स , वाचक , मित्र परिवाराला खूप धन्यवाद. अभ्यास , डिग्री मिळवणे एक भाग आहेच !
  पण वाचणे , प्रोत्साहन देणे , मला वाचायला उत्तम साहित्य उपलब्ध करून देणे … या सार्यामुळे लहानपणापासून च माझ्यातली
  लेखिका घडत गेली. म्हणून आज हे पुस्तक रूप दिसतय ! Love You All............ !!

  ReplyDelete

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

गप्पागोष्टी मराठी मासिक : दिवाळी अंक २०१८- साहित्य , जाहिराती मागवीत आहोत.

गप्पागोष्टी मराठी मासिक : दिवाळी अंक २०१८ १. मासिकासाठी लेख , पाककृती , प्रवासवर्णने , शब्दकोडी मागवीत आहोत. https://www.google...

Listed on: link directory