लोकप्रिय अणि जेष्ठ अभिनेते शम्मी कपूर आप्ल्यातुं गेल्याचे वृत्त . सार्या न्यूज चानेल वर त्यान्न्ची खुप गाजलेली गाणी दिसली ; एक स्वरांजलि .. ! पेपरातउन त्यांच्या " तेक्नोसावी " पानाबद्दल कलले ; त्यांच्या किडनी च्या प्रदीर्घ आजाराबाबत कळले . माझ्यातली डाएटीशीयन पटकन म्हणाली ; " श्याट ! आधी माहित असतं ; तर काहीतरी माझ्या इवलुश्या ज्ञानाचा कुठेतरी उपयोग झाला तर . !!" ( तब्बल ७ वर्षे डायलिसीस वर रहाणे म्हणजे अर्थातच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वस्थ्याची त्यांनी काळजी घेतलेली होतीच ! ) शम्मी कपूर यांची व्हिडियो वाली साईट बघितली .. आमचे टेक्नोसावी जेष्ठ अभिनेते आणि काश्मीर कि काळी मधला शम्मी !
हेय.... " Tarif Karun Kya Uski " मधला एनरजी टिक ; जोषिला ; टाळ्यांच्या शेवटच्या काद्व्यावर थीरकनारा बेहान शम्मी पिढ्या न पिढ्यान साठी " शम्मी " च राहणार ! सदाबहार तरुण .. शब्दच सुचत नाहीएत ! असं व्यक्तिमत्व .. ! शम्मी आणि मोहम्मद रफी साहेबांचा आवाज , ओ.पी. नाय्यारंच संगीत आणि अक्षरशा भावना ओवलेली गाणी चिरंतन , स्वर्गीय्य अशी गाणी पिढ्या न पिढ्यांना आपल्या तालावर ठीर्क्वित राहिली. यापुढेही राहतील. " इशारो इशारो में" मध्ये ऐन १४-१५ वर्षांच्या शर्मिला आजी , त्याचं लाडिक हास्य , गालावरची खळी आणि लालचुटुक लिपस्टिक , गुलाबी ब्लश , पाणीदार निरागस बोलके डोळे सांगून गेले कि शम्मी जींच्या पुढची काही दशके गाजवणारी सौंदर्याच्या अधिराणी येत आहेत !