१. ओळख :
डॉ. केतकी
रजिस्टरर्ड डाएटीशियन , निसर्गोपचार
तद्न्य, आहारतज्ञ
, लेखिका ( हेल्थ-केअर रायटर ), पुष्पौषधी
समुपदेर्शक
( माझ्या क्षेत्रातली सर्वोच्य
डिग्री आणि
डॉक्टर प्रमाणे
रजिस्ट्रेशन नंबर असलेली सिनियर डाएटीशियन
)
माझी माहिती माझ्या
वेबसाईट वर
" अबाउट अस " पानावर मिळेलच.
*** माझे पहिले वहिले
पुस्तक प्रकाशित
झाले! स्मित
१९ डिसेंबर
२०१४
नाव: " सिक्रेट्स ऑफ
बाख फ्लॉवर
रेमेडीज - नो मोअर इमोशनल बुबुज
! होलिस्टिक वे टूवर्डस स्ट्रेस फ्री
हेल्दी लिव्हिंग
"
माझ्या स्टाइल मध्ये
लिहिले , गप्पा
मारतो तितक्या
सहजतेने आणि
कार्टून चित्रे
टाकत !
अमेझोन आणि गुगल
पर e-book पब्लिश झाले. इथे शेअर
करताना भारी
आनंद होत
आहे .
माझ्या आयुष्यातली एक
नक्कीच महत्वाची
घटना आहे
स्मित
अभिप्राय , अनुभव अवश्य
कळवणे.
अमेझोन:
http://www.amazon.com/dp/B00R8X2Z3W#
प्ले स्टोअर:
https://play.google.com/store/books/details?id=8d_fBQAAQBAJ
२. माझी ऑफिशियल
वेब :
www.greenaapples.com ।
९७६-४३६-४९४६ | स्काईप
: greenaapples
कंपनीची सोशल नेटवर्क
ची पाने
: फेसबुक पान
, ट्विटर , टम्बलर , पिनट्रेस्ट , लिंक्डइन वर्डप्रेस
वरील ऑफिशियल
ब्लॉग. ( याच्या
लिंक्स , माझ्या
वेब च्या
फुटर ला
आहेत. )
३.थोडक्यात :
*मी कंपन्यान्साठी लेक्चर
देते. त्यांच्या
इम्प्लोयीजसाठी आरोग्यविषयक प्रोग्रॅम तयार केले
जातात.
* स्ट्रेस मेनेज्मेंत , सॉफ्ट
स्किल , हेल्थ
-वेलनेस , डाएत इत्यादी विषयांवर लेक्चर.
* कोर्सेस - आहारविषयक , पुष्पौषधी
, स्ट्रेस मेनेज्मेंत , व्यक्तिमत्व
विकास इत्यदि.
अधिक माहिती
माझ्या वेब
वर.
*मी खालील समस्यांसाठी
कन्सल्ट करते
. ऑन लाइन
/ टेलिफोनिक / OPD सल्ला
* वजन वाढ / कमी
, पोटाच्या तक्रारी , महिलांच्या तक्रारी , लहानांचे
आरोग्य , मधुमेह
,
हृद्य विकार , तणाव
नियमन यांवर
- योगा प्रायव्हेट
महिला कोचिंग.
( सध्या तरी
. )
४.आजवर हेअल्थकेअर
क्षेत्रात अनेक लेख प्रसिद्ध . (यादी )
- Sakal Times मध्ये प्रथम इंग्रजी
आर्टिकल २०१०.
" How To Cut Sugar from your Diet "
- त्यानंतर ६ महिने
सकाळ - सप्तरंग
पुरवणीत मराठी
कॉलम : नाव
: डाएटीशीयनची डायरी